अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या दमदार केमिस्ट्रीनं सजलेल्या 'डॉक्टर डॉन' या मालिकेनं आता प्रेक्षकांचा निरोप घेतलाये..एक गुंड कसा डॉक्टर बनतो आणि त्याचं डॉक्टरीणसोबतचं प्रेमाचं नातं कसं फुलत जात ...असा हा रंजक प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला. या प्रवासाचा आता शेवट झालाये..
या मालिकेत डॉक्टर डॉनची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागेने या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केलीयं.
देवदत्तने मालिकेच्या काही खास आठवणी शेयर केल्या आहेत.याशिवाय सेटवरील काही मस्ती, ब्रेकटाईममधील टाईमपास दर्शवणारे फोटो त्याने सोशल मिडीया पोस्ट केलेत..

#lokmatcnxfilmy #DoctorDon Marathiserial #DevdattaNage
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber